For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 29 जुलै 2025

06:01 AM Jul 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  29 जुलै 2025
Advertisement

मेष: मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करावा लागेल.

Advertisement

वृषभ: कामाचा ताण वाढेल. नोकरी आणि संसार यात ओढाताण

मिथुन: अनुकूल  ग्रह तुम्हाला नशीबवान आणि पराक्रमी बनवेल.

Advertisement

कर्क: कौटुंबिक वाद उदभवू शकतात. हनुमान उपासना करा.

सिंह: उच्च शिक्षणात यश मिळेल.  नवीन संधी चालून येतील.

कन्या: अद्यापही फारशी अनुकूलता नाही. संयम ठेवावा लागेल.

तुळ: भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.

वृश्चिक: प्रतिष्ठा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील.

धनु: धर्म कार्य कराल. त्यात उत्तम यश लाभेल. नावलौकिक वाढेल.

मकर: कोर्ट कामात यश मिळेल. श्री गणेश उपासना लाभदायक

कुंभ: आध्यात्मिक प्रगती, स्पर्धेत यश मिळेल. अहंकार वाढू देऊ नका.

मीन : खर्च वाढतील. विनाकारण मोठेपणा नको. आरोग्य सांभाळा.

Advertisement
Tags :

.