For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 1 जुलै 2025

06:01 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  1 जुलै 2025
Advertisement

मेष: अचानक लाभ,मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करावा लागेल.

Advertisement

वृषभ: कामाचा ताण, नोकरी आणि संसार यात ओढाताण होऊ शकते.

मिथुन: अनुकूल ग्रहस्थिती नशीबवान आणि पराक्रमी बनवेल.

Advertisement

कर्क: काही सुखद अनुभव येतील. कौटुंबिक वाद उद्भवू शकतात.

सिंह: उच्च शिक्षणात यश, अचानक लाभ, जोडीदार नाराज होईल.

कन्या: अद्यापही फारशी अनुकूलता नाही. संयम ठेवावा लागेल.

तुळ: भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.

वृश्चिक: प्रतिष्ठा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील.

धनु: धर्म कार्य कराल. त्यात उत्तम यश लाभेल. नावलौकिक वाढेल.

मकर: पत्नीकडून लाभ होतील. कोर्ट कामात यश मिळेल.

कुंभ: आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम दिवस, अहंकार वाढू देऊ नका.

मीन : खर्च वाढतील. मात्र आवक देखील वाढेल. आरोग्य सांभाळा.

Advertisement
Tags :

.