For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 जानेवारी 2025

06:01 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  28 जानेवारी 2025
Advertisement

मेष: सरकारी नियम किंवा कायद्याचे काटेकोर पालन करा हट्टीपणा टाळा

Advertisement

वृषभ: एखादे मोठे बक्षीस अथवा लॉटरी, मनाप्रमाणे लाभ होईल

मिथुन: ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीची भेट होईल, मानसन्मान लाभेल

Advertisement

कर्क: मानसिक दडपण वाढेल क्लेशकारी विषय शक्यतो टाळा

सिंह: नोकरीच्या ठिकाणी नवीन अनुभव पदरी पडेल ज्ञानात भर

कन्या: भौतिक सुखासाठी धन खर्च कराल, आनंद लाभेल

तुळ: कौटुंबिक वाद मिटतील शांती समाधान लाभेल

वृश्चिक: जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात, गैरसमज दूर करून घ्या

धनु: कलाक्षेत्रात उत्तम प्रगती साधता येईल, लाभ होईल

मकर: मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल, इच्छा पूर्ण होईल

कुंभ: रेंगाळलेली कामे पूर्ण होतील मानसिक क्लेश कमी होतील

मीन : आनंदी वातावरण असेल शुभ कार्य हातून घडेल

Advertisement
Tags :

.