आजचे भविष्य मंगळवार दि. 18 फेब्रुवारी 2025
06:00 AM Feb 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपली चूक नसतानाही चुकीचा अर्थ काढून वादविवाद
Advertisement
वृषभ: एखाद्याच्या मनात निर्माण झालेला गैरसमज वेळीच दूर करा
मिथुन: शेअर बाजारमध्ये फायदा होऊ शकतो, मार्गदर्शन घ्या
Advertisement
कर्क: आपल्याला ओळखण्याचा प्रयत्न करा
सिंह: कनिष्ठ वर्गांशी वाद घालू नका, नुकसान होईल
कन्या: नवीन नोकरीच्या शोधात असल्यास तसे योग येतील.
तुळ: ज्या विषयांचा अभ्यास करत आहात, त्यात लक्ष द्या
वृश्चिक: वरिष्ठ खूष असतील कार्यक्षेत्री परिस्थिती अनुकूल
धनु: व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल घेऊन व्यवसाय वाढवू शकता
मकर: शक्यतो आजची कामे उद्यावर ढकलू नका, नुकसान होईल
कुंभ: अपरिचित व्यक्तीची मदत घेणे टाळा. पुढे धोका संभवतो
मीन : ज्येष्ठ नागरिकांना आजचा दिवस आनंदी असेल
Advertisement