आजचे भविष्य मंगळवार दि. 11 फेब्रुवारी 2025
06:01 AM Feb 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: हाती घेतलेले काम पूर्ण करता येईल परंतु संयम बाळगावा लागेल
Advertisement
वृषभ:आर्थिक व्यवहार चुकू शकतात, सतर्क राहून व्यवहार करा
मिथुन: मनाप्रमाणे प्रगती साधता येईल, उत्साहपूर्वक कामे करा
Advertisement
कर्क: मनाप्रमाणे आर्थिक लाभ आर्थिक अडचणी दूर होतील
सिंह: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, आपले कष्ट कमी होतील
कन्या: अनैतिक गोष्टींपासून लांब राहा, नीतिमत्ता सोडू नका
तुळ: आरोग्य सांभाळून कामे करा पूर्वसंचित उपयोगी ठरेल
वृश्चिक: संमिश्र दिवस असेल नवीन अनुभव पदरी पडतील
धनु: महत्त्वाचे करार आज पूर्ण होतील आर्थिक अडचणी दूर
मकर: धार्मिक गोष्टीत भाग घ्याल दानधर्माचे सौख्य लाभेल
कुंभ: सामाजिक कार्यात भाग घ्याल आत्मविश्वास वाढेल, शांती मिळेल
मीन : वादविवादापासून लांब रहा शब्द जपून वापरा
Advertisement