For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचे भविष्य मंगळवार दि. 19 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार दि  19 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: प्रिय व्यक्तीची भेट,  मन आनंदी राहील. कौटुंबिक सुख

Advertisement

वृषभ: उद्योग, व्यवसाय वाढेल.  नोकरीच्या ठिकाणी सहकार्य मिळेल.

मिथुन: प्रिय व्यक्तीची भेट, छोटे प्रवास घडतील. सिद्धी प्राप्त होतील.

Advertisement

कर्क: मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील.

सिंह: अडचणी दूर होतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

कन्या: धन संपत्ती वाढेल. व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान

तुळ: तयार कपडे, सौंदर्य प्रसाधन विक्रेते यांना चांगले यश मिळेल.

वृश्चिक: आज काही महत्वाचे निर्णय नकोत. पाळीव पशुपासून लाभ

धनु: कर्मचाऱ्यांकडून सहकार्य, व्यवसायात उत्तम यश मिळेल.

मकर: अनुकूल दिवस आहे. भ्रमंती घडेल. बढतीचे योग आहेत.

कुंभ: हळूहळू अनुकूलता वाढेल. काही सुखद अनुभव येतील.

मीन : मन आनंदी राहील. मात्र महत्वाची कामे आज टाळावीत.

Advertisement
Tags :

.