For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 8 एप्रिल 2025

06:09 AM Apr 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  8 एप्रिल 2025
Advertisement

मेष: ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने अडलेली कामे पूर्ण होतील

Advertisement

वृषभ: काही अप्रिय घटना घडू शकतात, भावनांवर ताबा ठेवा

मिथुन: काही अंदाज अचूक ठरतील, आपले विचार पटतील

Advertisement

कर्क: प्रश्न मार्गी लागतील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद

सिंह: आज ऐकावे जनाचे परी करावे मनाचे ही म्हण लागू पडेल

कन्या: काही घटना आपल्या मनाप्रमाणे घडतील

तुळ: कामात कटकट, आरोग्य मनाप्रमाणे साथ देणार नाही

वृश्चिक: व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ होतील, नवीन संधी

धनु: कुटुंबात गैरसमज वाढतील, आपली बाजू मांडण्यास असमर्थ

मकर: दिवसाच्या उत्तरार्धात मनाप्रमाणे कामे होतील

कुंभ: मनातील मरगळ दूर होईल सकारात्मक विचाराने लाभ होतील

मीन : जोडीदाराच्या सहमतीने कामे करा यश नक्की

Advertisement
Tags :

.