For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 1 एप्रिल 2025

06:01 AM Apr 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  1 एप्रिल 2025
Advertisement

मेष: ज्ञानात भर पडेल, संशोधन कार्यात मनाप्रमाणे यश

Advertisement

वृषभ: खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल अनैतिक विषयापासून लांब राहा

मिथुन: नवीन अभ्यास करण्याची संधी, ज्ञानात अनुभवात भर पडेल

Advertisement

कर्क: कामाचा तणाव वाढेल शारीरिक दगदग जाणवेल

सिंह: प्रवासासारख्या काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील

कन्या: ऊर्जावान व उत्साहवर्धक असाल सर्व कामे वेळेत पूर्ण कराल

तुळ: व्यावसायिक प्रतिस्पर्धी वाढतील, मेहनत वाढवावी लागेल

वृश्चिक: नियोजनाशिवाय कुठल्याच कामात हात घालू नका

धनु: झटपट लाभाच्या मागे पडू नका, अधिक नुकसान होऊ शकते

मकर: कुटुंबासाठी घरासाठी वेळ द्यावा लागेल, प्राधान्य द्यावे लागेल

कुंभ: आर्थिक वृद्धीसाठी दिशा व विचार बदलावे लागतील

मीन : कुटुंबातील ज्येष्ठाच्या आरोग्याची चिंता वाढेल

Advertisement
Tags :

.