For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 8 जुलै 2025

06:28 AM Jul 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  8 जुलै 2025
Advertisement

मेष: आर्थिक बळ वाढेल, परंतु आरोग्याची काळजी घ्या

Advertisement

वृषभ: कामातील व्यापामुळे कुटुंबात दुर्लक्ष, मानसिक त्रास

मिथुन: वात पिडा वाढेल जुने आजार वाढण्याची शक्यता

Advertisement

कर्क: ग्रहांची अनुकूलता फारशी लाभणार नाही. अति लोभ टाळा

सिंह: वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी माघार घ्या

कन्या: आर्थिक अडचणी दूर होतील, कर्जाची मंजुरी मिळेल

तुळ: अचानक मोठी खरेदी, आर्थिक नियोजन बिघडेल

वृश्चिक: महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील शुभ वार्ता

धनु: मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या, गर्दीचे ठिकाण टाळा

मकर: सट्टा लॉटरी शेअर यामध्ये जास्त जोखीम पत्करू नका

कुंभ: समाजकार्यामुळे प्रसिद्धी वाढेल परंतु गुप्त शत्रूंचा त्रास

मीन : नवीन व्यवहार व महत्त्वाचे करार शक्यतो टाळा

Advertisement
Tags :

.