आजचे भविष्य मंगळवार, दि. 7 जुलै 2026
06:01 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: ज्ञानलालसा वाढेल, व्यक्तिमत्वात सुधारणा होईल
Advertisement
वृषभ : मानसिकदृष्ट्या कणखर बनाल, आरोग्य सुधारेल.
मिथुन : कुटुंबातील माणसे जोडून धरण्यासाठी राग आवरा
Advertisement
कर्क : कामाचा दर्जा सुधारेल, वरिष्ठ प्रभावित होतील
सिंह : उदार वागणुकीचा गैरफायदा घेतला जाईल, सावध.
कन्या : चांगल्या मित्रांमुळे आनंदी वातावरण. धनलाभ
तूळ : अन्य लोकांच्या यशाचे कौतुक करत आनंद अनुभवाल.
वृश्चिक : कलात्मक छंदामुळे इतरांवर प्रभाव पडेल.
धनु: गोड वार्ता कानी पडेल, कुटुंबात आनंदी वातावरण
मकर : चांगल्या कामाबद्दल सन्मान, कोणाला दुखवू नका
कुंभ : अतिखर्च, उधळेपणा शंकास्पद योजनांत गुंतणे टाळा
मीन: शारीरिक किरकोळ समस्यांसाठी वैद्यकीय सल्ला घ्या
Advertisement