आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मंगळवार दि. 6 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.विचारांती गुंतवणूक करा
वृषभ : रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे अन्यथा नुकसान
Advertisement
मिथुन : महत्वाचे निर्णय घेताना मनावरील दडपण दूर सारा
कर्क : प्रभावी संवाद कौशल्य, खर्च करताना सांभाळून
सिंह : कौशल्याची कसोटी आज लागेल, अपेक्षित फलप्राप्ती
कन्या : कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात वरचे स्थान
तूळ :यशाच्या मार्गातील अडथळे दूर होतील. मानसिक ताकद वाढेल
वृश्चिक : ऊर्जा मिळविण्यासाठी विश्रांतीची गरज आहे
धनु: धनसंचय करण्याचे कौशल्य हस्तगत करा, प्रसन्न वातावरण
मकर : मनोरंजन कराल, नातवंडांकडून आनंद मिळेल
कुंभ : कार्यक्षेत्रात बोलणे कमी करा, अन्यथा मन:शांती ढळेल
मीन: प्रगतीतील अडसर काढून टाका, भागीदारांकडून आधार.
Advertisement
