आजचे भविष्य मंगळवार दि. 4 फेब्रुवारी 2025
08:12 PM Feb 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: शत्रूंवर विजय मिळवाल विरोधकांचा विरोध कमी होईल
Advertisement
वृषभ: आजचा दिवस अनुकूल असेल, मनाप्रमाणे कामे होतील
मिथुन: कुटुंबासाठी मौल्यवान वस्तूची खरेदी कराल, शांती लाभेल
Advertisement
कर्क: विवाहाचे प्रस्ताव मान्य होतील, शुभ घटना घडतील
सिंह: कुटुंबासोबत लहानशा यात्रेचे नियोजन कराल
कन्या: जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल, नवीन गुंतवणूक कराल
तुळ: संमिश्र दिवस, अति लाभ झाला नाही तरी तोटा होणार नाही
वृश्चिक: गुरुजनांची साथ लाभेल सुखद अनुभव प्राप्त होईल
धनु: आपली कुवत व शिक्षणानुसार नवीन नोकरीत लाभ होईल
मकर: राजकारणी लोकांपासून लांब रहावे, धोका संभवतो
कुंभ: मन:शांतीसाठी धार्मिक गोष्टीत भाग घ्या, ध्यान साधना करा
मीन : मनातील इच्छा पूर्ण होईल परंतु अधिक श्रम घ्यावे लागतील
Advertisement