For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 4 ऑगस्ट 2026

06:01 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  4 ऑगस्ट 2026
Advertisement

मेष: सुखी आयुष्यासाठी हट्टीपणा सोडा. प्रवास सांभाळून

Advertisement

वृषभ : आरोग्याची काळजी घ्या, आर्थिक बाजू मजबूत.

मिथुन : धनलाभाची शक्यता, पाहुण्यांचे आगमन, आनंदी दिन

Advertisement

कर्क : व्यावसायिकांना अनपेक्षित फायदा. छंद जोपासाल.

सिंह :जुन्या मित्रामुळे आठवणीना उजाळा, शांत राहून मौज लुटाल

कन्या : वादविवाद टाळा,अन्यथा अनावश्यक ताण वाढेल.

तूळ : कोर्ट कचेरीत आज सरशी, वाईट सवयीमुळे नुकसान

वृश्चिक :भावनांवर नियंत्रण ठेवा.

धनामुळे अडचणीतून सावराल

धनु: नवे तंत्रज्ञान शिकणे फायदेशीर ठरेल, राग आवरा

मकर : गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष कराल, प्रसन्नदायी दिवस

कुंभ : लक्ष देऊन काम केल्यास दुप्पट फायदा मिळेल

मीन: कामावर वरिष्ठांचे दडपण व घरातील कलह ताण वाढवेल

Advertisement
Tags :

.