आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मंगळवार दि. 29 सप्टेंबर 2026
Advertisement
मेष: मोठ्या संकल्पना असलेली व्यक्ती लक्ष वेधून घेईल
वृषभ : फावल्या वेळेत पुस्तक वाचन करणे हिताचे ठरेल
Advertisement
मिथुन : संधीचे सोने करा. योग्य विश्रांती घेतल्याने आरोग्य
कर्क : पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक केल्यास फायदा
सिंह : धनलाभ, कामाच्या ठिकाणी दिवस चांगला
कन्या : आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहाल
तूळ : विनाकारण चुका दाखवल्याने टीका होईल
वृश्चिक : रागावर नियंत्रण मिळवाल, घरात वेळ द्याल
धनु: प्रलंबित कामे त्वरित पूर्ण कराल, मूड चांगला
मकर : आर्थिक स्थिती सुधारेल, मेहनत घेतल्याने उद्दिष्ट गाठाल
कुंभ : अज्ञात स्रोताने पैशाची आवक वाढेल, आनंदी दिवस
मीन: स्वत:च उपचार ठरवलात तर औषधावर अवलंबून राहणे वाढेल
Advertisement