कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार दि. 29 एप्रिल 2025

06:01 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष:  विद्युत उपकरणे यंत्रे व वाहन जरा जपून चालवा, काळजी घ्या

Advertisement

वृषभ: सरकारी कामातील अडचणी दूर होतील, योग्य न्याय मिळेल

Advertisement

मिथुन: एखाद्याला दिलेले वचन व आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवा

कर्क: कोर्टकचेरीच्या कामात हटकून यश, विजय प्राप्त होईल

सिंह: राहत्या वास्तु संबंधित असलेल्या अडचणी दूर होतील

कन्या: कर्ज घेणे व देणे शक्यतो टाळा, मोठी जोखीम घेऊ नका

तुळ: भागीदाराशी मतभेद वाढू शकतात, पुराव्याशिवाय भांडू नका

वृश्चिक: व्यवसायात चांगली भरभराट होईल, प्रयत्नांना यश

धनु: संमिश्र दिवस असेल संध्याकाळ चिंताजनक ठरेल

मकर: अचानक दूरचे प्रवास ठरतील शारीरिक कष्ट

कुंभ: अनैतिक कामे करू नका नीतीचा मार्ग सोडू नका

मीन : नवीन शिकण्याची संधी, शिक्षणातल्या अडचणी दूर होतील

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article