आजचे भविष्य मंगळवार, दि. 28 जुलै 2026
06:07 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: एखाद्याला केलेल्या मदतीमुळे प्रकाशझोतात याल
Advertisement
वृषभ : प्रयत्नांचे सातत्य राखल्यास यश प्राप्ती
मिथुन : व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्यांशी जवळीक साधा
Advertisement
कर्क : स्पर्धा परीक्षेला शांत मनाने सामोरे जा. यश नक्की
सिंह : जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
कन्या : वैयक्तिक प्रश्न मानसिक आनंद हिरावून घेतील
तूळ :व्यापारात नफा, आनंदी दिन, आरोग्याकडे लक्ष द्या
वृश्चिक : आरोग्याच्या किरकोळ तक्रारीकडे दुर्लक्ष नको
धनु: नैराश्य संभ्रम यापासून दूर राहा, सकारात्मक बदल
मकर : मन:शांती मिळेल, व्यसनापासून दूर राहा.
कुंभ : रिकाम्या वेळेत रचनात्मक कार्यावर भर द्या.
मीन: शत्रुंना कुकर्माचे फळ भोगावे लागेल. निश्चिंत राहा.
Advertisement