आजचे भविष्य मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025
06:01 AM Feb 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन ओळखी होतील, नवीन मित्र-मैत्रिणी लाभतील
Advertisement
वृषभ: धार्मिक कार्यातून समाधान प्राप्त होईल, धार्मिक कार्याकडे कल
मिथुन: कामाचा तणाव वाढेल शारीरिक दगदग होईल
Advertisement
कर्क: नोकरीत नवीन संधी प्राप्त होतील, संधीचा लाभ घेता येईल
सिंह: वास्तु जमीन या संबंधित पडलेले प्रश्न मिटतील, मार्ग मिळेल
कन्या: मन आनंदी व प्रसन्न असेल सुखद घटना घडतील, लाभ होतील
तुळ: आर्थिक अडचण जाणवेल नियोजनपूर्वक कामे करा
वृश्चिक: अधिकार लाभतील अधिकारात वाढ होईल
धनु: वाहन सुखाची इच्छा पूर्ण होईल, समाधान लाभेल
मकर: प्रिय व्यक्तीपासून मानसिक त्रास, दडपण वाढेल
कुंभ: आर्थिक व्यवहारात मनाप्रमाणे लाभ, व्यापार वृद्धी होईल
मीन : कोर्ट कचेरीच्या कामात मनाप्रमाणे लाभ, न्याय मिळेल
Advertisement