आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आरोग्याची योग्य साथ मिळेल, आनंदी वातावरण
Advertisement
वृषभ : आर्थिक प्रश्नी विचारात गुंतून नात्यात बिघाड नको
मिथुन : अप्रत्यक्ष मदतीचा हात पुढे कराल, कामात व्यस्त.
Advertisement
कर्क : क्षुल्लक कारणावरून घरातला आनंद गमावू नका
सिंह : जवळच्या माणसांसोबत वाद नको.नवीन संधी उपलब्ध
कन्या : आनंदात विरजण घालणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा
तूळ : भावनिक ताण येऊ देऊ नका. कौतुकास प्राप्त ठराल
वृश्चिक : अर्थपुरवठा पुरेसा असेल, वेळेचा सदुपयोग करा.
धनु: नवीन करार लाभदायक, अतिस्पष्टवक्तेपणाला आवरा
मकर : योग्य निवड करण्यात घरच्यांचा सल्ला बहुमोलाचा.
कुंभ : तत्वाना शरण न जाता विवेकी निर्णय घ्या.
मीन: व्यवसायानिमित्तचा प्रवास सत्कारणी लागेल.
Advertisement