For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

मंगळवार दि. 22 सप्टेंबर 2026

Advertisement

मेष: रागावर नियंत्रण ठेवा. कोणाच्या भावना दुखवू नका.

वृषभ : नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा

Advertisement

मिथुन : दडपण हलके होईल, सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल

कर्क : वादग्रस्त विषय टाळा, नातेसंबंध जपा

सिंह : पालकांच्या आज्ञांचे पालन करणे आपल्या हिताचे ठरेल

कन्या : एकांतात वेळ घालवाल पण विचारांना पूर्णविराम द्या

तूळ : आरोग्य चांगले राहील, उद्यमशील लोकांसोबत भागीदारी

वृश्चिक : संकल्पना फलप्रद ठरतील, इतरांच्या भावना जपा

धनु: वरिष्ठ व्यक्तीचे मन सांभाळा, व्यापारात नफा होईल

मकर : वाईट सवयी टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते

कुंभ : आनंद मिळण्याची खात्री आहे. घाईत निर्णय घेऊ नका

मीन: स्वत:साठी वेळ काढा, गुंतवणुकीतून लाभ होईल

Advertisement
Tags :

.