कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 जुलै 2025

06:01 AM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मतभेद आणि वाद सोडवा, आर्थिक बाबींबाबत निर्णय घ्या.

Advertisement

वृषभ: प्रलंबित कामे पूर्ण करा, ऊर्जा पातळी सुधारेल.

Advertisement

मिथुन: वरिष्ठ अधिकारी खूश, नवीन जबाबदारी नाकारू नका.

कर्क: आनंदी आणि तणावमुक्त असाल. मित्रांचा पाठिंबा मिळेल.

सिंह: वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

कन्या: कामाच्या ठिकाणी संघर्षाचा सामना व कठोर परिश्रम.

तुळ: सहकारी आणि कनिष्ठ कर्मचारी मदत करतील.

वृश्चिक: अनावश्यक पैसे खर्च करावे लागतील.

धनु: कुटुंब व मित्रांची आर्थिक मदत, उद्योजकांना नवीन संधी

मकर: उपलब्ध संधींचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकाल.

कुंभ: कामासंबंधी कोणताही निर्णय घेण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या.

मीन : महत्त्वाचे गुंतवणूक निर्णय पुढे ढकलू नका.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article