कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 एप्रिल 2025

06:01 AM Apr 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: गुप्त शत्रु आपल्या कामात अडचण निर्माण करतील

Advertisement

वृषभ: काही गोष्टीत संयम बाळगावा लागेल, घाई गडबड नको

Advertisement

मिथुन: संमिश्र दिवस, कामाचे  नियोजन यशस्वी ठरतील

कर्क: कायद्याचे पालन करा, अन्यथा परिणाम वाईट असतील

सिंह: जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल, त्यांना वेळ द्या

कन्या: शुभ बातमी कानी पडेल तणाव कमी होऊन शांती लाभेल

तुळ: प्रिय व्यक्तींची भेट होईल काही प्रस्ताव मांडता येतील

वृश्चिक: आज काही कामातून मनस्ताप होऊ शकतो

धनु: नात्यातील गैरसमज दूर होतील प्रेम एकोपा वाढेल

मकर: वायफळ गोष्टींकडे लक्ष देऊ नका, संकल्पित कामे पूर्ण करा

कुंभ: काही अप्रिय अनुभवाला सामोरे जावे लागेल, संयमी राहा

मीन : काही व्यवहारात फसवणूक होऊ शकते, सावधगिरी बाळगा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article