आजचे भविष्य मंगळवार, दि. 21 जुलै 2026
06:01 AM Jul 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: इतरांचे भले करण्याच्या नादात स्वत:कडे दुर्लक्ष नको.
Advertisement
वृषभ : पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी, सुखद क्षणाचा अनुभव.
मिथुन : नोकरीवर कामाची प्रशंसा, प्रोत्साहन, बढती
Advertisement
कर्क : विदेशातून चांगली वार्ता कानी पडेल.
सिंह : नकारात्मक विचार आणू नका. योग्य दिशा लाभेल.
कन्या : वस्त्रे, अलंकार, वाहन याची खरेदी संभवते.
तूळ : कामात यश मिळाल्याने उत्साह वाढेल. विरोधकांवर मात
वृश्चिक : अभ्यासात प्रगती, आर्थिक नियोजन अनुकूल
धनु: घरातील वातावरण आनंदी राखण्यासाठी जिभेवर ताबा ठेवा
मकर : भावंडांकडून सहकार्य, विद्यार्थ्यांची प्रगती.
कुंभ : निर्णयक्षमता वाढवा. प्रकृतीकडे लक्ष द्या.
मीन: नूतन कार्यारंभासाठी अनुकूल, प्रवास घडेल.
Advertisement