For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 18 मार्च 2025

06:01 AM Mar 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  18 मार्च 2025
Advertisement

मेष: शक्यतो कर्ज घेणे टाळा, नवीन व्यवहार करू नका

Advertisement

वृषभ: आलेली अडचण जोडीदाराच्या सहाय्याने सोडविता येईल

मिथुन: क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका, त्रास वाढेल, विवेकी बना

Advertisement

कर्क: पशुधनात वाढ होईल, मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल

सिंह: दैवी उपासना लाभकारी ठरेल आध्यात्मिक सहवास लाभेल

कन्या: वास्तुसंबंधित चिंता प्रश्न मिटतील, व्यवहार पूर्ण होतील

तुळ: अचानक देवदर्शन घडेल धार्मिक कार्य हातून घडेल

वृश्चिक: अति स्वार्थ नुकसानदायी ठरेल, विवेक बुद्धीचा वापर करा

धनु: मातुल घराण्यातून लाभ होईल शुभ बातमी कानी पडेल

मकर: मनाप्रमाणे भोजनाचा आस्वाद व भ्रमंती घडेल

कुंभ: एखाद्या बैठकीत आपले वर्चस्व वाढेल, उत्तम वक्तृत्व घडेल

मीन : महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा, दिवसाच्या उत्तरार्धात नैराश्य

Advertisement
Tags :

.