For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

मंगळवार, दि. 18 ऑगस्ट 2026

Advertisement

मेष: बुद्धीचा वापर करून नियोजनपूर्वक कामे उरकाल,

वृषभ : परिस्थितीला सामोरे जाण्यापूर्वी स्वत:ची काळजी घ्या

Advertisement

मिथुन : धनलाभाची शक्यता, आयुष्य मोहक असेल

कर्क : दानपुण्य कराल, कष्टाचे चीज होईल, प्रवासात जपा

सिंह : तणाव व ओढाताण यापासून मुक्त व्हाल

कन्या : खाण्यावर ताबा ठेवा, अपूर्ण कामाची भरपाई होईल

तूळ : तणावापासून दूर राहण्यासाठी जीवनशैली बदला

वृश्चिक : संकल्पनेविषयी कोणाकडेही बोलू नका

धनु: पुरेशी विश्रांती घ्या, अतिस्पष्टवक्तेपणा नको.

मकर :अडचणी विसरून आनंदात वेळ घालवा. वस्तू जपा.

कुंभ :दीर्घ मुदतीसाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर होईल

मीन: कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रेमापोटी मेहनत करा.

Advertisement
Tags :

.