For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल सविस्तर वाचा राशिभविष्य

06:01 AM Sep 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल सविस्तर वाचा राशिभविष्य
Advertisement

मंगळवार दि. 15 सप्टेंबर 2026

Advertisement

मेष: सकारात्मक विचारांमुळे हाती घेतलेल्या कामात यशप्राप्ती

वृषभ : बोलण्यामुळे कटुता येणार नाही याची काळजी घ्या

Advertisement

मिथुन : आवडीच्या कामात रस दाखवाल, नैराश्य पळून जाईल

कर्क : मुलांच्या समस्यांचे निवारण, नवीन जबाबदारी पडेल

सिंह : कौटुंबिक गरजांवर खर्च करावा लागेल. समाधानप्राप्ती

कन्या : आळसामुळे कामे उद्यावर ढकलू नका.

तूळ : मेहनतीनुसार यश, सकारात्मक मानसिकता ठेवा

वृश्चिक : निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा विचार घ्या

धनु: मेहनत व चिकाटी यशाकडे घेऊन जाईल

मकर : दीर्घकालीन प्रयत्नांचे फळ मिळेल, बजेटकडे लक्ष द्या

कुंभ : पैशाच्या बाबतीत तणाव घेऊ नका, कुटुंबाचा उत्साह वाढेल

मीन: नव्या आव्हानाना धैर्याने सामोरे जाल, व्यवसायाला यश

Advertisement
Tags :

.