For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 14 जुलै 2026

06:46 AM Jul 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  14 जुलै 2026
Advertisement

मेष:  खूप काही मिळविण्याची क्षमता आहे. संधीचे सोने करा

Advertisement

वृषभ : स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल.

मिथुन : अचानक पैसा हाती येईल, प्रगती साधता येईल

Advertisement

कर्क : मित्राकडून विशेष प्रशंसा होईल, सुखावून जाल.

सिंह : घराबाहेर पडून निसर्गात रमल्याने मन शांत होईल

कन्या : ध्यान व योगाचा फायदा, व्यस्त दिनचर्या

तूळ : भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे, परदेश प्रवासाची संधी

वृश्चिक : संकल्पना यशस्वी होईपर्यंत कुठे बोलू नका.

धनु: तणावाकडे दुर्लक्ष नको. व्यावसायिक करारावर लक्ष द्या

मकर :मेहनत फळाला येईल, नशीब फळफळेल.

कुंभ : मित्रांच्या घरी येण्याने सुखावून जाल.

मीन: योजना आखण्यापूर्वी घरच्यांचे मत घ्या, अन्यथा समस्या

Advertisement
Tags :

.