For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 11 मार्च 2025

06:01 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार  दि  11 मार्च 2025
Advertisement

मेष: धाडसी निर्णय घेतल्यास कामे पूर्ण होतील

Advertisement

वृषभ: महत्त्वाचे करार शक्यतो टाळा, जोखमीची कामे पत्करू नका

मिथुन: आर्थिक लाभ होतील, हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल

Advertisement

कर्क: कुटुंब परिवारासाठी वेळ द्याल शांती समाधान लाभेल

सिंह: कितीही कठीण परिस्थिती आली नियंत्रणपूर्वक वागा

कन्या: शक्यतो आज लांबचे प्रवास टाळा, आरोग्याची काळजी घ्या

तुळ: आज काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात, संयमी समाधानी रहा

वृश्चिक: आपल्या चुकीचे खापर इतरांवर फोडू नका

धनु: आत्मविश्वास वाढेल, धैर्यपूर्वक कामे कराल समाधान लाभेल

मकर: कनिष्ठांशी मतभेद वाढू शकतात, मनाविरुद्ध गोष्टी घडतील

कुंभ: विनाकारण इतरांशी वाद वाढू शकतो, शक्यतो शब्द जपून वापरा

मीन : अनुकूल दिवस ठरेल काही महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील

Advertisement
Tags :

.