For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा असेल

06:01 AM Aug 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा असेल
Advertisement

सविस्तर वाचा राशिभविष्य

Advertisement

मंगळवार, दि. 11 ऑगस्ट 2026

मेष: सकारात्मक विचारामुळे दुबळेपणाचा सामना कराल

Advertisement

वृषभ : व्यवसायातील अडचणीवर कार्यकुशलतेने मात

मिथुन : कामावर येणाऱ्या समस्यांवर तोडगा निघेल.

कर्क : कुटुंबाच्या सहकार्याने  उत्तम कामगिरी कराल

सिंह : सामाजिक, धर्मादाय कामावर लक्ष केंद्रित कराल

कन्या : आपल्या धैर्याने इतरांना प्रेरणा मिळेल.

तूळ : नवीन संकल्पना फलप्रद ठरतील, आरोग्य तंदुरूस्त

वृश्चिक : खंबीर भूमिका घ्याल, येणी परत मिळतील

धनु: सकारात्मक दृष्टीकोनामुळे मानसिक धक्क्यातून बाहेर याल

मकर : कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याने विशेष फायदा होईल

कुंभ : अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्याल, यश मिळेल

मीन: विवादात्मक विषयावर बोलणे टाळा. स्पर्धेत यश.

Advertisement
Tags :

.