For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 जून 2025

06:01 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  10 जून 2025
Advertisement

मेष: व्यवसायात नवीन उपक्रम राबवता येतील, लाभ होतील

Advertisement

वृषभ: नातेसंबंध बिघडणार नाही याची विशेष काळजी घ्या

मिथुन: ज्येष्ठांच्या विरोधात कुठलेच बदल व नियोजन करू नका

Advertisement

कर्क: कलेचा विद्येचा लाभ होईल कला कौशल्य विकसित होईल

सिंह: घडलेल्या घटनेवर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका

कन्या: व्यवहारातून इतरांची मने दुखावणार नाही, याची काळजी घ्या

तुळ: मनातील चंचलता वाढू शकते, लक्ष विचलित होऊ शकते

वृश्चिक: आकांक्षा व ऊर्जा वाढेल, आत्मविश्वासाने सुरुवात कराल

धनु: काही निर्णय आपल्याला प्रभावित करतील

मकर: अचानक कठोर व धाडसी निर्णय घेणे भाग पडेल

कुंभ: आपले निर्णय व मांडलेले समीकरण यशदायी ठरतील

मीन : आपली कार्यक्षमता वाढवा हताश होऊ नका, मन जिंकता येईल

Advertisement
Tags :

.