आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मंगळवार दि. 1 सप्टेंबर 2026
Advertisement
मेष: मूड चांगला ठेवणे आपल्या हाती आहे. गैरसमज नको
वृषभ : व्यावसायिक विचारसरणीमुळे कौतुक होईल
Advertisement
मिथुन : आरोग्याची काळजी घ्या, आर्थिक योजना बनवाल
कर्क : मनोधैर्य उंचावेल, आर्थिक स्थिती संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न
सिंह : मित्र व कुटुंबातील सदस्य सहाय्य व प्रेम देतील
कन्या : अनुभवींकडून सल्ला घ्या, घरगुती प्रश्न सोडवाल
तूळ : घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल
वृश्चिक : कोणतेही वचन देण्यापूर्वी योजनेच्या बाबी तपासा
धनु: तणावाशी सामना कराल, कठोर शब्दांनी मन बेचैन होईल
मकर : कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडेल
कुंभ : कामावर लक्ष एकाग्र करा, शत्रुच हितचिंतक ठरतील
मीन: शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्या, प्रश्न सुटतील
Advertisement