For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

गुरुवार दि. 29 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: समरसून जाणारी मैत्री अंगी बाणा, द्वेष नाहिसा होईल

वृषभ : व्यवसायात उत्तम प्रगती कराल, वेळेआधी काम पूर्ण

Advertisement

मिथुन : आत्मसन्मानाला प्रोत्साहन द्या, धनसंचय करा

कर्क : अधूनमधून विश्रांती घ्या, आरोग्य जपा, आनंदी दिवस

सिंह :शारीरिक व्यायाम करा, नको ते विचार मनात येतील

कन्या : कुटुंबात ताणतणाव, लक्ष विचलित होऊ देऊ नका

तूळ :धन मिळविण्यापेक्षा थोडी विश्रांती घ्या, आरोग्य जपा

वृश्चिक : व्यवसायात सावध राहा, फसगत होऊ देऊ नका

धनु: बहारदार मूड असेल, स्वत:ला वेळ द्या.

मकर : सर्जनशीलता व उत्साह फायदेशी ठरेल.

कुंभ : व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी प्रयत्न करा,  मनोरंजन कराल

मीन: भीती, चिंता यामुळे निर्माण होणारा द्वेष, वैरभाव नाहिसा करा.

Advertisement
Tags :

.