आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गुरुवार दि. 22 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: बचत करा. मुलांना सांभाळा, आनंदी दिवस
वृषभ : इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असेल
Advertisement
मिथुन :मदतीविना धन कमवाल, वादविवाद टाळा, मेहनत करा
कर्क : धर्मादाय कामामुळे आराम मिळेल, समस्या दूर होतील
सिंह : पुरातन वस्तु,दागिन्यातील गुंतवणूक यशस्वी ठरेल
कन्या : उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल
तूळ : आनंदी वार्ता कानी पडेल, आर्थिक स्थिती कमजोर होईल
वृश्चिक : शारीरिकदृष्ट्या संतुलीत, मार्गदर्शन मिळेल
धनु: मित्र आनंदी ठेवतील, धाडसी निर्णय घ्याल
मकर : देणी परत मिळवाल, मूड असेल, मन:शांती मिळवाल
कुंभ : आरोग्याची काळजी घ्या, कोणावरही जबरदस्ती नको
मीन: भावनिक व्हाल, अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन कराल.
Advertisement