For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

गुरुवार दि. 5 नोव्हेंबर 2026

Advertisement

मेष: सर्व समस्यांवर हसत हसत मात कराल, देणी परत मिळवाल

वृषभ : मनोरंजनावर पैसा खर्च कराल, अतिखाणे हानिकारक

Advertisement

मिथुन : भावनाविवश झाल्यास आरोग्यावर परिणाम होईल

कर्क : महत्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात राहाल, फायदा होईल

सिंह : क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग दर्शवाल, मानसिक शांतता मिळेल

कन्या : इच्छाशक्ती प्रबळ असल्यास ती पूर्ण होईल

तूळ : उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल, प्रयत्नरत राहा.

वृश्चिक : बौद्धिक क्षमतेमुळे कोणत्याही गोष्टीवर मात कराल

धनु: इतरांच्या सुख दु:खात सहभागी व्हा, मत्सरी स्वभाव सोडा,

मकर : येणी आल्यामुळे सांपत्तिक स्थिती सुधारेल. नाते सुधारेल

कुंभ : मैत्री जोपासा, आनंद मिळेल, अनुभवाने सर्व शिकाल

मीन : नव्या योजना व उपक्रमाबद्दल खुष असाल

Advertisement
Tags :

.