For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. ४ मे २०२६

06:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  ४ मे २०२६
Advertisement

मेष : एकांतात आनंदी राहाल,  स्थावर मालमत्तेत पैसे गुंतवाल

Advertisement

वृषभ : कलात्मक छंद आराम मिळवून देतील. आवक वाढेल

मिथुन : उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. प्रवासाची शक्यता

Advertisement

कर्क : खासगी आयुष्यात मित्रांचा हस्तक्षेप असेल.

सिंह : कार्यालयीन कामकाजात अनुकूल वातावरण

कन्या : प्रगतीतील अडसर दूर करा. नवीन संधी प्राप्त

तूळ : कुटुंबात सामंजस्य वाढेल, आत्मविश्वास वाढेल

वृश्चिक : विचारपूर्वक निर्णय घ्या. स्पर्धात्मक परीक्षेत यश

धनु : घरात शांतीपूर्ण वातावरण ठेवण्याची आवश्यकता आहे.

मकर : घरच्या कामातील दिरंगाईमुळे रोष वाढेल

कुंभ : खासगी नातेसंबंध संवेदनशील असतील.

मीन : ध्यानधारणा व स्वत्वाची जाणीव होणे लाभदायक.

Advertisement
Tags :

.