आजचे भविष्य गुरुवार दि. 31 जुलै 2025
06:01 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: तुमची कीर्ती दिगंत पसरेल. मान - सन्मान होईल.
Advertisement
वृषभ: काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील.
मिथुन: उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. कर्जे मंजूर होतील.
Advertisement
कर्क: उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ, आत्मविश्वास वाढेल.
सिंह: आध्यात्मिक लाभ होतील. अंतर्मुख व्हाल.
कन्या: अत्यंत चांगले अनुभव येतील. सरकारी कामात प्रगती.
तुळ: आधुनिक तंत्रज्ञान शिकून घ्याल. नोकरीत त्याचा वापर कराल.
वृश्चिक: साहित्य रचना घडतील. शासन दरबारी वजन वाढेल.
धनु: पारिवारिक कामाला प्राधान्य द्यावे लागेल. व्यसने टाळा.
मकर: सरकारीपदे मिळतील. आरोग्याचे प्रश्न कमी होतील.
कुंभ: जमीन व्यवहारात यश, धन संपत्ती वाढेल. आरोग्य सांभाळा.
मीन: संततीकडून चांगली बातमी समजेल. अडचणी दूर होतील.
Advertisement