For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 3 जुलै 2025

06:01 AM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  3 जुलै 2025
Advertisement

मेष: कीर्ती दिगंत पसरेल. राजकीय यश मिळेल. मान - सन्मान होईल.

Advertisement

वृषभ: काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम

मिथुन: स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद, कर्जे मंजूर होतील.

Advertisement

कर्क: उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल.

सिंह: ज्येष्ठांचे आशीर्वाद मिटतील. खर्च वाढतील. आध्यात्मिक लाभ

कन्या: अत्यंत चांगले अनुभव येतील. सरकारी कामात प्रगती

तुळ: नोकरीत सुखद अनुभव येतील. कामाचा ताण वाढेल

वृश्चिक: आर्थिक बाबतीत भाग्य उजळेल. साहित्य रचना घडतील.

धनु: पारिवारिक कामाला प्राधान्य द्यावे लागेल. व्यसने टाळा.

मकर: सरकारी पदे मिळतील. आरोग्याचे प्रश्न कमी होतील.

कुंभ: आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील.

मीन: संततीकडून चांगली बातमी समजेल.  अडचणी दूर होतील.

Advertisement

.