For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 17 जुलै 2025

06:01 AM Jul 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  17 जुलै 2025
Advertisement

मेष: मान सन्मान मिळतील. सरकारी योजनेचे लाभ मिळतील.

Advertisement

वृषभ: प्रवास घडतील. वाहन सुख लाभेल. अनपेक्षित लाभ होतील.

मिथुन: चैनीवर खर्च कराल. प्रतिष्ठा पणास लागेल. कौतुक होईल.

Advertisement

कर्क: पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

सिंह: कामाचा ताण वाढेल. व्यवसायात यश मिळेल.

कन्या: शत्रू माघार घेतील. मार्ग सापडेल. सहल घडेल.

तुळ: घरगुती कामात व्यस्त व्हाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.

वृश्चिक: व्यावसायिक यश लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट.

धनु: कौटुंबिक सौख्य लाभेल. स्थावर संपत्ती वाढेल.

मकर:  नात्यातून शुभ समाचार समजतील. अचानक लाभ होतील.

कुंभ: महत्वाचे करार आज नकोत. मानसिक सुख मिळेल.

मीन: मौज कराल. प्रवास घडतील. मनासारखा दिवस जाईल

Advertisement
Tags :

.