कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरुवार दि. 10 जुलै 2025

06:49 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: व्यवसायात वृद्धी, सामाजिक क्षेत्रात वजन वाढेल.

Advertisement

वृषभ: आध्यत्मिक उन्नतीसाठी चांगला कालावधी आहे.

Advertisement

मिथुन: नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. संध्याकाळ आनंदाची

कर्क:  वादविवाद टाळा. खर्चात वाढ होऊ शकते.

सिंह: वेळेत  कामे पूर्ण करा. गरजूना मदत करा.

कन्या: तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. मोठी गुंतवणुक आज टाळा.

तुळ:  स्थावर संपत्तीबाबत मार्ग निघू शकतात. सुखद धक्का बसेल.

वृश्चिक: आज सुखद समाचार मिळतील. अनैतिक कामे टाळा.

धनु: मन उत्साही, संततीकडून चांगली बातमी समजेल.

मकर:  मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल.

कुंभ: दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. आत्मविश्वास वाढेल.

मीन:  व्यापारात लाभ, नियोजन बदलेल. छोटे प्रवास घडतील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article