For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 21 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  21 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: प्रापंचिक सुख मिळेल. भावंडांशी सुसंवाद, दबदबा वाढेल.

Advertisement

वृषभ: शब्दास मान द्यावा लागेल. विनाकारण मन अस्वस्थ राहील.

मिथुन: भावंडे मदत करतील. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल.

Advertisement

कर्क: कौटुंबिक सौख्य लाभेल. मित्र मंडळी भेटतील.

सिंह: आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. अनुकूल मंगळामुळे धनप्राप्ती

कन्या: सर्व कामात दिरंगाई, प्रवासाचे नियोजन चुकेल.

तुळ: सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. चांगली बातमी समजेल.

वृश्चिक: कामाच्या ठिकाणी उत्साह ऐनवेळी नवीन जबाबदारी पडेल.

धनु: कोर्ट कामात प्रगती होईल. एखादी अप्रिय बातमी येऊ शकते.

मकर: धनलाभ होईल. मात्र इतर बाबतीत फारशी अनुकूलता नाही.

कुंभ: घरगुती कामात वेळ व्यतीत होईल. येणी वसूल होतील.

मीन: व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल.

Advertisement
Tags :

.