For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 3 एप्रिल 2025

06:01 AM Apr 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  3 एप्रिल 2025
Advertisement

मेष: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा नुकसान होऊ शकतो.

Advertisement

वृषभ: अर्थकारण मजबूत होईल आर्थिक स्थिती सुधारेल

मिथुन: कर्तव्याला प्राधान्य द्या अनैतिक विषयांपासून लांब राहा

Advertisement

कर्क: ग्रहांची अनुकूलता राहील मनाप्रमाणे काही गोष्टी घडतील

सिंह: ऐनवेळी लांबचे प्रवास करावे लागतील, कामाचे नियोजन बदलाल

कन्या: प्रतिस्पर्धी वाढतील,आपल्याला अभ्यास वाढवावा लागेल

तुळ: गरजूंना मदत कराल समाजकार्यातून मन:शांती लाभेल

वृश्चिक:अहंकार टाळा इतरांचे सहकार्य घेऊनच कामे कराल

धनु: मातुल घराण्याची चिंता वाटेल अचानक मदतीसाठी वेळ द्याल

मकर: नवीन अनुभव पदरी पडतील, नवीन गोष्टी शिकाल

कुंभ: अति प्रलोभन नुकसानकारक ठरेल, अतिस्वार्थ लोभ टाळा

मीन: आपल्या अभ्यासाचा ज्ञानाचा फायदा होईल, कामात यश मिळेल

Advertisement
Tags :

.