For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 17 एप्रिल 2025

06:05 AM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  17 एप्रिल 2025
Advertisement

मेष: कुटुंबातील निर्णय एकमताने घेणे हिताचे ठरेल, मनमानी टाळा

Advertisement

वृषभ: सट्टा लॉटरी झटपट फायदा यापासून नुकसान, मोह टाळा

मिथुन: काल घेतलेल्या निर्णयाचा कृतीचा आज फायदा होईल

Advertisement

कर्क: विनास्वार्थ केलेल्या सेवेचे आत्मिक समाधान लाभेल

सिंह: आज काही अंदाज चुकू शकतात, अति आत्मविश्वास टाळा

कन्या: कामाचा दबदबा वाढेल मेहनत घ्यावी लागेल

तुळ:आज शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल, युक्तीचा वापर करा

वृश्चिक:अडलेली कामे पूर्ण होतील  प्रयत्न करणे लाभकारक

धनु: व्यवसायात प्रगती साधता येईल व्यवसाय वृद्धी करण्यास संधी

मकर: कुटुंबातील गैरसमज वेळीच दूर करून घ्या, मोठे नुकसान टळेल

कुंभ: प्रतिकूल दिवस, महत्त्वाची कामे लांबणीवर ठेवा

मीन: मनपसंत भोजनाचा आस्वाद घेता येईल, अचानक लाभ होईल

Advertisement
Tags :

.