For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 10 एप्रिल 2025

06:40 AM Apr 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार  दि  10 एप्रिल 2025
Advertisement

मेष: खर्च जपून करा, नियोजन पूर्वक आर्थिक कामे करा

Advertisement

वृषभ: प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल, प्रिय घटना घडतील

मिथुन: पारिवारिक चिंता कमी होईल, परिवाराची उत्तम साथ

Advertisement

कर्क: इतरांवर अपेक्षा किंवा अतिविश्वास नुकसानकारक ठरेल

सिंह: श्रेष्ठ व्यक्तींची साथ लाभेल त्यांच्या विचारांचा प्रभाव पडेल

कन्या: कोर्ट कचेरीच्या कामात मनाविरुद्ध निर्णय येऊ शकतात

तुळ: गुरुतुल्य व्यक्तींशी वाद घालू नका, वेळीच चूक मान्य करा

वृश्चिक: मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, मूल्यवान नाती जपा

धनु: स्वधर्मपालन करा, कर्तव्यनिष्ठ राहा, अडचणी दूर होतील

मकर: व्यवसायिकांना अडचणी वाढतील, कामात बदल करा

कुंभ: कायदा व नियम पाळूनच कामे करा, सतर्क रहा

मीन: अपेक्षित लाभ होणे कठीण अति अपेक्षा ठेवू नका

Advertisement
Tags :

.