For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार, दि. 9 जुलै 2026

06:01 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार  दि  9 जुलै 2026
Advertisement

मेष: परिसंवादामुळे प्रगतीच्या नव्या संकल्पना सुचतील.

Advertisement

वृषभ : वरिष्ठांकडून चांगली वागणूक, मुलांमध्ये रमाल.

मिथुन : कोणालाही शब्द देण्यापूर्वी कामावर परिणाम नको

Advertisement

कर्क : नवीन उल्लेखनीय गोष्टी शिकण्याकडे कल असेल.

सिंह : राहते घर बदलणे शुभदायी ठरेल.

कन्या : स्पष्टवक्तेपणामुळे नुकसान होणार नाही असे पाहा

तूळ : क्षणिक आवेगाने निर्णय घेण्याची घाई नको

वृश्चिक : पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या

धनु: वादविवाद वाढू नये यासाठी शब्दात मृदुता आणा

मकर : स्थावर मालमत्तेसाठी खर्च करावा लागेल.

कुंभ : महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा करताना सजगता बाळगा

मीन: जोडीदाराचे धाडस व निष्ठा यामुळे आनंद मिळेल.

Advertisement
Tags :

.