For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Oct 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

गुरुवार दि. 8 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: अबोला सोडून हास्योपचार करा, आरोग्यासाठी चांगला

वृषभ : अन्नसेवन योग्य वेळी घ्या, तणावापासून बचाव होईल

Advertisement

मिथुन : आर्थिक लाभ, बड्या व्यक्तींशी निकटचा संबंध

कर्क : व्यसनापासून दूर राहा, प्रदीर्घ आजारातून बरे व्हाल

सिंह : अनावश्यक घटनांची चर्चा केल्याने वेळ व ऊर्जा वाया.

कन्या : औषधोपचार तज्ञांकडूनच करवून घ्या.

तूळ : फावल्या वेळेत निस्वार्थीपणे काम करा, प्रगती साधाला

वृश्चिक : वादविवाद करणे सोडा,  विनाकारण शत्रुत्व येईल

धनु: जीवनात योग्य काळजी घ्या, धन कमवण्यासाठी प्रयत्न

मकर : मैदानावरील स्पर्धेत सहभाग, मित्रांचा सहवास

कुंभ : आयुष्य मजेत घालवणे हा विचार सत्कारणी लावाल

मीन: गुंतवणूक टाळा, पालकांच्या परवानगीने करिअरची दिशा ठरवा.

Advertisement
Tags :

.