आजचे भविष्य गुरूवार दि. 8 मे 2025
06:01 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कुटुंबात दरारा कायम राहील हातातून गेली सत्ता पुन्हा प्राप्त होईल
Advertisement
वृषभ: मित्र परिवारांच्या साह्याने अडचण दूर होईल
मिथुन: कुटुंबात मानसन्मान प्राप्त होईल, धार्मिक कार्यात सहभाग
Advertisement
कर्क: स्व क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजविता येईल, नावलौकिक होईल
सिंह: नात्यात किंवा व्यवसायात ज्येष्ठांच्या सल्ल्याने कामे करा
कन्या: गुरूंची उत्तम साथ लाभेल अडचणी दूर होतील
तुळ: व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा, लाभ नक्की
वृश्चिक: जुने व्यवहार व करार पूर्ण करण्यास प्राधान्य द्या
धनु: कौटुंबिक प्रश्न सोडविण्यात वेळ जाईल
मकर: काही अघटित घटनेमुळे मानसिक त्रास, संयमी रहा
कुंभ: कामातील अनियमितपणामुळे खर्च वाढू शकतो, नुकसान
मीन: मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करा, अन्याय करू नका
Advertisement