आजचे भविष्य गुरूवार दि. 6 मार्च 2025
06:30 AM Mar 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: हिशोबापेक्षा जास्त खर्च करावा लागेल, आर्थिक नियोजन करा
Advertisement
वृषभ: दिवसाच्या उत्तरार्धामध्ये सुखद घटना घडतील
मिथुन: प्रगती साधता येईल आत्मविश्वास वाढेल
Advertisement
कर्क: मित्र-मैत्रिणींकडून उत्तम सहकार्य लाभेल, मन प्रसन्न असेल
सिंह: खानपानाकडे लक्ष द्या आरोग्याची विशेष काळजी घ्या
कन्या: पाहुण्यांची वर्दळ वाढेल, मन प्रसन्न होईल्। आनंद लाभेल
तुळ: शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील, गुरुची उत्तम साथ
वृश्चिक: मोठे करार व आर्थिक उलाढाली आज करता येतील
धनु: महत्त्वाची कामे पूर्ण करा उत्तम संधी, आत्मविश्वास वाढेल
मकर: आध्यात्मिक गुरूंची साथ लाभेल, शंका समाधान मिटेल
कुंभ: महत्वाच्या गाठीभेटी आज होतील, जुने मित्र मैत्रिणी भेटतील
मीन: कामानिमित्त प्रवास घडतील नवीन अनुभव व ज्ञान लाभेल
Advertisement