For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार, दि. 6 ऑगस्ट 2026

06:01 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार  दि   6 ऑगस्ट 2026
Advertisement

मेष: वेळच्या वेळी चपलतेने कृती केल्यास हुकुमत गाजवाल.

Advertisement

वृषभ :अविस्मरणीय दिवस,बाहेर पडताना सावधगिरी बाळगा.

मिथुन : आत्मविश्वासाने जग जिंकाल. आपुलकीने राहा

Advertisement

कर्क : एखाद्याला मदत केल्याने त्याला आनंद मिळेल.

सिंह : सहजीवनाचा आनंद लुटाल, अनोळखीसोबत गप्पा.

कन्या :कुटुंबातील सदस्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करा

तूळ : सामाजिक कार्यात सहभाग, खऱ्या प्रेमाची प्रचिती.

वृश्चिक : वाद नको, कुटुंबाशी गप्पा मारताना जुने मुद्दे टाळा.

धनु: अर्थसहाय्य, महत्वाच्या योजना मार्गी लागतील.

मकर :सांभाळून घेणारे मित्र भेटतील, बोलताना भान राखा

कुंभ : कलात्मक क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल,ऊर्जा पातळी उच्च

मीन: अशक्तपणामुळे पाठदुखी मानदुखी जाणवेल. दुर्लक्ष नको.

Advertisement
Tags :

.