आजचे भविष्य गुरुवार, दि. 30 जुलै 2026
06:02 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मुलांच्या संगतीत नव्याने उभारी मिळेल.
Advertisement
वृषभ : घरातील वृद्धांची तब्येत सांभाळा. व्यसन सोडा
मिथुन : दुबळेपणा, अपंगत्वाशी सामना करण्यास सक्षम
Advertisement
कर्क :शत्रू आपला मित्र बनेल. कुटुंबियांबद्दल आपुलकीने वागा.
सिंह : आर्थिक स्थिती सुधारेल. संगीतात वेळ सत्कारणी लागेल
कन्या : आयुष्याची काळजी घेणे गरजेचे. स्थावर विक्रीतून नफा
तूळ : इतरांचे दोष पाहणे टाळा. ध्यान योग फायदेशीर ठरेल.
वृश्चिक : कोणालाही शब्द देण्यापूर्वी विचार करा.
धनु: अत्युच्च कामगिरीचा दिवस असेल, मानसिक ताकद वाढेल
मकर : गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.
कुंभ : कार्यलयीन बदलांचा फायदा, आरोग्य सुधारेल.
मीन: मानसिक व शारीरिक शिक्षण घ्या. सावधगिरी बाळगा.
Advertisement