For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:00 AM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

गुरुवार दि. ३ सप्टेंबर २०२६

Advertisement

मेष : पालकांचे आरोग्य जपा, चोख कामाचे फळ मिळेल

वृषभ : दुष्ट प्रवृत्तीवर ताबा मिळवाल तर फायदाच होईल

Advertisement

मिथुन : शांततेत राहाल तर आनंदी अनुभव घ्याल

कर्क : स्पर्धात्मक परीक्षार्थींनी मन एकाग्र करावे, यश येईल

सिंह : नोकरीवर लक्ष केंद्रित करा, मदतीचे अपेक्षा नको

कन्या : प्रवासाच्या संधी मिळतील, आरोग्य चांगले असेल

तूळ : कामाचे श्रेय दुसरेच कोणी लाटेल, उदास होऊ नका

वृश्चिक : सहकारी व मित्रवर्गात आपले कौतुक होईल

धनु : नवीन गोष्टी शिकण्याकडे कल उल्लेखनीय ठरेल

मकर : जे वचन पूर्ण करू शकाल तेच द्या.खुषखबर येईल

कुंभ : मानसिक व शारीरिक आरोग्य संतुलित ठेवा

मीन : कलामक छंदामुळे आराम मिळेल, हानी नफ्यात बदलेल

Advertisement
Tags :

.