कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 29 मे 2025

06:01 AM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आर्थिक आवक चांगली, उत्साही वातावरण, मौजमजा कराल

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे धनलाभ, काही सुखद अनुभव, कामात यश

Advertisement

मिथुन:  राजकारणी मित्रांपासून थोडे लांब राहा, अपमान होईल

कर्क: वाहन जपून चालवा, यंत्रसामग्री जपून हाताळा

सिंह: मानसन्मान प्राप्त होईल अधिकारात वाढ होईल

कन्या: जोडीदाराच्या मदतीने आलेले संकट दूर होईल

तुळ: व्यवसायात नवीन संधी, व्यवसायातील अडचणी दूर होतील

वृश्चिक: कुटुंबासोबत यात्रा, सहल किंवा देवदर्शनाचे योग

धनु:  वक्तृत्व गाजेल, युक्तिवाद जिंकाल, यश मिळेल

मकर:  कोर्ट कचेरीच्या कामात विलंब, नैराश्य वाटेल

कुंभ: आत्मसन्मान जपून कामे करा अहंकार बाळगू नका

मीन: युक्तीने वाद जिंकाल, भांडण तंटा वाद-विवाद टाळा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article